Siddharth Jadhav's Afro Look Photoshoot | Male Fashion Icon
2021-08-13 3 Dailymotion
अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करतो. नुकतंच त्याने एक नवीन फोटोशूट केलं आहे. जे नेटकऱ्यांना खूप आवडलंय. बघूया त्याचा नवीन अंदाज. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />